मेष:
महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पावलं उचला. कार्यक्षेत्रात नवे मार्ग खुलतील.
वृषभ:
धनलाभाचे योग आहेत, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.
मिथुन:
प्रेमसंबंधात विश्वास वाढेल, मनोबल मजबूत राहील. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.
कर्क:
आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते.
सिंह:
नेतृत्वगुणांमुळे यशाच्या दिशा स्पष्ट होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.
कन्या:
जुन्या कामांना गती मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल.
तूळ:
मनोरंजन व प्रवासाचे योग आहेत. प्रेमसंबंध गोड राहतील, मैत्रीत विश्वास वाढेल.
वृश्चिक:
मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल. कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील.
धनू:
प्रवास शुभ ठरेल, नवीन ज्ञान प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना यशाचे संकेत.
मकर:
नवीन जबाबदाऱ्या पार पाडाल. धनविषयक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या.
कुंभ:
महत्त्वाच्या लोकांशी संबंध दृढ होतील. स्वतःवरील विश्वास तुम्हाला यश देईल.
मीन:
आध्यात्मिक वाटचालीस सुरुवात करू शकाल. कौटुंबिक सहकार्यामुळे मनःशांती लाभेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.