Daily Horoscope 2 July 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 2 July 2025: आरोग्यावर लक्ष ठेवा, आर्थिक लाभाचे योग; काय सांगतंय तुमच्या राशीचं भविष्य?

राशीभविष्य २ जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: नवे निर्णय घ्याल, कामात स्थिरता येईल.

वृषभ: आर्थिक लाभाचे योग, कौटुंबिक आनंद वाढेल.

मिथुन: मित्रांकडून मदत मिळेल, मन प्रसन्न राहील.

कर्क: आरोग्यावर लक्ष ठेवा, थोडा ताण जाणवेल.

सिंह: सामाजिक सन्मान वाढेल, नवे ओळखी लाभदायक ठरतील.

कन्या: कामात यश मिळेल, नवीन संधी समोर येतील.

तूळ: प्रेमात विश्वास वाढेल, दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक: खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक निर्णय घ्या.

धनू: प्रवासाचे योग आहेत, नवीन शिकवण मिळेल.

मकर: महत्त्वाची कामं पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढेल.

कुंभ: नवे प्रकल्प हाती घ्याल, यशाची शक्यता.

मीन: धार्मिक कार्यात सहभाग वाढेल, मनःशांती लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वकील उपस्थित होते, मग उलटतपासणी का केली नाही"? 5 वर्षांनंतर 'त्या' प्रकरणी शहाणपण सुचलेल्या संशयिताला कोर्टानं झापलं

VIDEO: "बंदुकीसह सिक्युरिटी चेकपॉईंट तोडून घुसला हल्लेखोर!" ट्रम्प प्रकरणातील नव्या व्हिडिओनं उडवली खळबळ; तपास यंत्रणांचे दणाणले धाबे

रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन! एप्रिल महिन्यात सरकारी तिजोरी झाली तुडुंब; 2.11 लाख कोटींच्या नेट रेव्हेन्यूसह महसुलात मोठी वाढ

"तुझ्या वडिलांना फोडलं, तसचं तुलाही फोडू"; माजोर्डातील 'त्या' घटनेप्रकरणी FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार; धमकी देणाऱ्यांना दणका!

US Iran War: ''दादागिरी खपवून घेणार नाही, सर्वनाश करु'', ट्रम्प यांच्या धमकीवर मोजतबा खामेनेईंचा पलटवार; आखाती देशांत युद्धाचं सावट कायम

SCROLL FOR NEXT