Daily Horoscope 18 June 2025  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 18 June 2025: कौटुंबिक खर्च वाढू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त; धनलाभाचे संकेत

राशीभविष्य १८ जून २०२५

Akshata Chhatre

मेष:
नवीन कामाची सुरुवात यशस्वी होईल. सतत प्रयत्नांनी अपेक्षित परिणाम मिळतील.

वृषभ:
कौटुंबिक खर्च वाढू शकतो, संयम ठेवा. जोडीदाराशी मतभेद टाळा.

मिथुन:
शुभवार्ता मिळेल, मन प्रसन्न राहील. शिक्षण व लेखनात प्रगती होईल.

कर्क:
नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. धनलाभाचे संकेत आहेत.

सिंह:
महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. आत्मविश्वासामुळे अडथळे दूर होतील.

कन्या:
नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आरोग्य चांगले राहील.

तूळ:
मनात असलेली इच्छा पूर्ण होईल. प्रेमसंबंधांमध्ये समाधान लाभेल.

वृश्चिक:
कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडतील. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल.

धनू:
प्रवास घडण्याची शक्यता आहे. नवे अनुभव शिकवण देणारे ठरतील.

मकर:
धनविषयक योजना यशस्वी ठरतील. कौटुंबिक विषयात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल.

कुंभ:
नवीन कल्पना यश मिळवून देतील. मैत्रीत गोडवा निर्माण होईल.

मीन:
मन शांत आणि सकारात्मक राहील. सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT