Daily Horoscope Marathi  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य मराठीमध्ये रविवार १७ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: नवीन संधींचा लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ: प्रवासाचे योग आहेत. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन: करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क: घरगुती कामांत व्यस्त राहाल. जुने गैरसमज दूर होतील. मानसिक समाधान मिळेल.

सिंह: व्यवसायिक यश मिळेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. आत्मविश्वास उंचावेल.
कन्या: शिक्षण आणि परीक्षेत चांगले यश मिळेल. कुटुंबीयांसोबत छान वेळ घालवाल.
तूळ: पैशाच्या बाबतीत सावध राहा. प्रवास टाळावा. घरातील वातावरण शांत राहील.
वृश्चिक: अचानक आर्थिक लाभ होईल. मित्रपरिवारात मान-सन्मान वाढेल.

धनु: महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. थकवा जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
मकर: नोकरीत प्रगतीचे संकेत. जुनी कामे पूर्ण होतील. प्रवासाचा योग संभवतो.
कुंभ: मानसिक शांती लाभेल. सर्जनशीलतेला वाव मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
मीन: व्यवसाय आणि नोकरीत नवे मार्ग सापडतील. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Delhi Crime: आई आणि मुलाच्या नात्याला कलंक! मुलानेच आईवर केला दोनदा बलात्कार; म्हणाला, ‘मी तिला शिक्षा दिली...’

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

SCROLL FOR NEXT