Daily Horoscope  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 15 July 2025: कामातील प्रगती स्पष्ट जाणवेल, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

राशीभविष्य १५ जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: महत्त्वाच्या कामात यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: आर्थिक व्यवहार जपून करा, घरातील वातावरण सौख्यपूर्ण राहील.
मिथुन: नवे विचार कृतीत उतरवाल, मान्यताही मिळेल.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या, मानसिक शांती राखा.

सिंह: सामाजिक क्षेत्रात नाव होईल, नवे अवसर हातात येतील.
कन्या: कामातील प्रगती स्पष्ट जाणवेल, प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळेल.
तूळ: प्रेमसंबंधात गोडवा वाढेल, नवा आत्मविश्वास मिळेल.
वृश्चिक: खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक निर्णय घ्या.

धनू: प्रवासाचे योग लाभदायक ठरतील, नवे अनुभव समृद्ध करतील.
मकर: आर्थिक बाबतीत चांगली संधी मिळेल, घरगुती प्रश्न सुटतील.
कुंभ: नवीन कल्पना फळाला येतील, महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल.
मीन: मन प्रसन्न राहील, धार्मिक कार्यात मन रमेल व समाधान लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT