Rashi Bhavishya 14 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 14 December 2024: 'या' राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याचा दिवस!

Daily Horoscope 14 December 2024: जाणून घ्या मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

आजचे राशिभविष्य

मेष: करिअरमध्ये नवी उंची गाठण्याचा आजचा दिवस. प्रवासाचा योग आहे. अध्यात्मिक यात्रा करण्याचा योग जुळून येईल.

मिथुन: संयमाने पुढे जात राहा. दक्षता आणि सातत्य ठेवा. आज तुमच्या मेहनतीला यश मिळण्याचा दिवस. नोकरदारांना आनंदाची बातमी मिळेल.

कर्क: विद्यार्थी अभ्यासात रस घेतील. नोकरदारांसाठी आज परदेशवारीचा योग. कुटुंबातील सहकाऱ्यांना दुखावू नका.

सिंह: वैयक्तिक बाबींवर लक्ष केंद्रित कराल. घरामध्ये शुभ कार्ये होतील. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल.

कन्या: आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. कलागुण दाखविण्याची संधी मिळेल.

वृश्चिक: सहकाऱ्यांची साथ मिळेल. मनातील इच्छा आज पूर्ण होण्याचा दिवस. कुटुंबातील लोकांशी संवाद टाळू नका. सकारात्मक विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहा.

तूळ: नकारात्मक विचाराचे लोक आज संपर्कात येऊ शकतात सावध राहा. मनापासून केलेले कार्य सफल होईल. प्रेमात यश मिळण्याचा दिवस.

धनू: नाती गोड होतील. परोपकार आणि धर्मात पुढे राहाल.

मकर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना आज तगडा फायदा मिळण्याचा दिवस. शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळेल. विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचार करणे टाळावे.

कुंभ: नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. धार्मिक कार्ये हातून घडतील.

वृषभ: धार्मिक कार्यात रुची राहील. सर्वांच्या सल्ल्याने महत्त्वाच्या कामात पाऊल टाका.

मीन: बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. भाग्यवान वेळेचा फायदा घ्याल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT