marathi rashi predictions Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 11 September 2025: खर्च वाढेल पण समाधानही मिळेल, विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल

Daily Marathi Horoscope: राशीभविष्य गुरुवार ११ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत.
वृषभ: आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. नातेवाईकांबरोबर चांगला वेळ घालवाल.
मिथुन: मानसिक तणाव कमी होईल. कामात उत्साहाने पुढे जाल.
कर्क: आरोग्याबाबत सतर्क राहा. महत्त्वाच्या निर्णयात संयम ठेवा.

सिंह: मान-सन्मान वाढेल. नवी संधी तुमच्या पुढे येईल.
कन्या: खर्च वाढेल पण त्यातून समाधानही मिळेल. जुने प्रश्न सुटतील.
तूळ: दाम्पत्य जीवनात आनंद वाढेल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
वृश्चिक: महत्वाचे करार किंवा गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा.

धनु: विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
मकर: वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नोकरीत यश मिळेल.
कुंभ: आरोग्यात सुधारणा होईल. मित्रांचा सहवास लाभेल.
मीन: अध्यात्माकडे ओढा वाढेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

SCROLL FOR NEXT