Daily Horoscope  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 09 July 2025: व्यवसायात प्रगती होईल,खर्च वाढू शकतो; विचारपूर्वक निर्णय घ्या

राशीभविष्य ९ जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: कामात यश मिळेल, नवे प्रकल्प सुरू कराल.
वृषभ: आर्थिक लाभाचे संकेत, कौटुंबिक आनंद वाढेल.
मिथुन: मित्रांशी सुसंवाद होईल, मन प्रसन्न राहील.
कर्क: आरोग्यावर लक्ष द्या, विश्रांती घ्या.

सिंह: सामाजिक सन्मान मिळेल, योजना यशस्वी ठरतील.
कन्या: व्यवसायात प्रगती होईल, महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल.
तूळ: प्रेमसंबंध मजबूत होतील, नवा उत्साह मिळेल.
वृश्चिक: खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक निर्णय घ्या.

धनू: प्रवास लाभदायक ठरेल, नवीन अनुभव येतील.
मकर: महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढेल.
कुंभ: नवे संधी मिळतील, दिवस फलदायी ठरेल.
मीन: धार्मिक कार्यात मन रमेल, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT