Daily Horoscope 06 June 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 06 June 2025: धनवृद्धीचे संकेत, व्यवसायात किंवा नोकरीत अनुकूल बदल; आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका

राशीभविष्य ६ जून २०२५

गोमंतक ऑनलाईन टीम

मेष:
नवीन कामांची सुरुवात यशस्वी होईल. आत्मविश्वास वाढेल, मान-सन्मान मिळेल.

वृषभ:

धनवृद्धीचे संकेत आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल.

मिथुन:
प्रेम व नात्यांमध्ये गोडवा राहील. मनातील कल्पना व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करा.

कर्क:
आरोग्यकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वाद संवादातून मिटवण्याचा प्रयत्न करा.

सिंह:
नेतृत्वाचे गुण कामात पुढे नेतिल. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कन्या:

व्यवसायात किंवा नोकरीत अनुकूल बदल संभवतो. सतत प्रयत्न केल्यास यश निश्चित आहे.

तूळ:

नवे मैत्र, प्रेमसंबंध बळकट होतील. प्रवासाचे योग लाभदायक ठरतील.

वृश्चिक:

संपत्ती आणि कागदपत्रांशी संबंधित बाबतीत यश. कुटुंबीयांकडून आधार लाभेल.

धनू:
विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस. नवे ज्ञान व अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करा.

मकर:
महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांसाठी योग्य वेळ. कार्यक्षेत्रात स्थिरता लाभेल.

कुंभ:
नवे संकल्प पुढे नेण्यासाठी चांगला दिवस. स्वतःवर विश्वास ठेवा, यश निश्चित आहे.

मीन:
धार्मिक किंवा आध्यात्मिक वाटचालीस प्रारंभ करू शकाल. कौटुंबिक सौख्य व मनःशांती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गत निवडणुकीपासून प्रतिक्षित, प्रमुख सरकारी महामंडळांवर अचानक नियुक्त्या का?

Goa Today's News Live: म्हावळींगे खून प्रकरण; 'मास्टरमाईंड'ला डिचोली पोलिसांकडून अटक

डायपरमुळे लहान मुलांच्या किडनीला धोका? व्हायरल व्हिडिओतील दावा डॉक्टरांनी काढला खोडून, वाचा काय म्हणाले

Tripurari Poornima: विठ्ठलापुरात वाळवंटी काठी रंगणार 'त्रिपुरारी उत्सव'! कृष्ण मिरवणूक, त्रिपुरासुर वध, नौकानयन सोहळ्याचे आकर्षण

IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

SCROLL FOR NEXT