Rashi Bhavishya 16 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 16 October 2024: स्नेही लोकांची अथवा मित्रांची भेट होईल, मार्केट इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केल्यास लाभ; पैसे गुंतविण्यास हरकत नाही!

Daily Horoscope 16 October 2024: आजचा दिवस गुंतवणूक करण्याचा, कसा असेल पूर्ण दिवस?

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

बुधवार,१६ आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष,

  • शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- चतुर्दशी २०l४०

  • रास- मीन

  • नक्षत्र- उत्तराभाद्रपदा १९l१६

  • योग - धृव १०l०८

  • करण - गरज १०l३०

  • दिनविशेष - उत्तम दिवस

आजचे राशिभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे )

मेष - प्रवास होईल, पती/पत्नी कडून विशेष लाभ, काही ठिकाणी मानसिक त्रास संभवेल, एकटेपणा वाटू शकतो, वाहने सावकाश चालवावी, मन अस्वस्थ न व्हावे यासाठी अध्यात्मिकता वाढवावी.

वृषभ - गाठीभेटी घ्या,एखादी ट्रीप काढा, उत्तम प्रवास होईल, विद्वान लोक भेटतील, छान मार्गदर्शन मिळेल, लेखन वाचन इत्यादी शिक्षणासंदर्भात विशेष लाभ दिसतो, अभ्यासात मन लागेल.छान दिवस असेल.

मिथून - थकवा जाणवेल,भरपूर कामे होतील,घरगुती व्यवसाय छान होईल, अनेक कामे मिळतील,प्रयत्नांत लाभ दिसतो, घरातील लोकांकडून थोडक्यात मानसिक त्रास होण्याची शंका आहे परंतु आपण दुर्लक्ष करावे जेणेकरून डोकं शांत राहील.

कर्क - संतती सुख लाभेल, स्नेही लोकांची अथवा मित्रांची भेट होईल, तुम्ही ज्यांना प्रिय मानता अश्या लोकांसाठी खर्च होईल, फसव्या लोकांपासून सावधान राहावे, पैसे गुंतविण्यास हरकत नाही.

सिंह - भागीदारीत पैसै गुंतवू नका व्यय होण्याची शक्यता आहे, जोडीदारासोबत वाद किंवा पत्नी/पतीकडून मानसिक त्रास संभवू शकतो, अधिक किंवा अनपेक्षित खर्च होईल.

कन्या - आरोग्यात सुधारणा होईल, कष्ट थोडे कमी होईल, जोडीदाराकडून मदत अथवा लाभ होईल, जलद कार्ये होईल, काही ठिकाणी थकवा जाणवू शकतो, आळशीपणा करू नये अन्यथा महत्वपूर्ण कार्ये राहून पुढे अडचण येऊ शकते.

तूळ - वाहने लक्षपूर्वक चालवावीत,कुटूंबातील लोकांसमोर चिडचिड किंवा संभ्रमित व्हाल,एकटेपणा जाणवू शकतो, जोडीदारासोबत वादविवाद होण्याची शक्यता दिसते,शक्यतो मौनच राहावे.

वृश्चिक - पत्नी सोबत प्रवासाचा किंवा जवळच्या व्यक्तींबरोबर प्रवास होईल,प्रवासात विशेष सुख मिळेल,मनावरील ताण थोडा कमी होईल, यात्रेस किंवा कुलदेवतेच्या दर्शनास जावे, भावंडांकडून लाभ हौईल.

धनु - घरगुती कामे पूर्ण होतील,घरात आनंदाचे वातावरण असेल,व्यवसायात विशेष लाभ मिळतील,नोकरीसाठी कॉल अथवा अपेक्षित बातमी मिळेल, भागीदारीत यश मिळेल.

मकर - शिक्षणासाठी केलेले परिश्रम फलास येईल, अभ्यास छान होईल, मार्केट इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक केल्यास लाभ, मित्र मंडळी भेटतील, स्नेही व्यक्तींबरोबर उत्सव साजरा कराल.

कुंभ - आरोग्य सांभाळावे, नैसर्गिक त्रास होण्याची संभावना आहे, दूषित पाण्यापासून सावध राहावे तसेच बाहेरील खाद्य पदार्थ टाळावेत, अशक्तपणा किंवा काही ठिकाणी अस्वस्थ मन होऊ शकते.

मीन - स्नेही व्यक्तींचा सहवास लाभेल,सुखद भाव असेल, प्रसन्नता वाटेल,चांगली कामे होतील, विशेष ऊर्जा जाणवेल, गरजू व्यक्तींची मदत कराल, त्यातून आनंद प्राप्त होईल, दूरचे प्रवास टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT