Daily Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Daily Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Daily Horoscope : सर्व राशींसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे

दैनिक गोमन्तक

मेष :

आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होतील. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा. जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. (Horoscope Today 11 November 2022)

Daily Horoscope

वृषभ :

काही महत्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रू वर्ग पराभूत होईल.  तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटतील. आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. (Rashi Bhavishya in Marathi)

Daily Horoscope

मिथुन :

आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील.

Daily Horoscope

कर्क :

आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज आपणास आपल्या सामर्थ्यावर विश्वास होईल. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. 

Daily Horoscope

सिंह :

 व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. वायफळ खर्च टाळा. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत.

Daily Horoscope

कन्या :

आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल.

Daily Horoscope

तूळ :

जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे. वाहनसुख मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Daily Horoscope

वृश्चिक :

आज तुम्ही एखाद्याचे हृदय तुटण्यापासून वाचवाल. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ मिळू शकते. कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

Daily Horoscope

धनू :

मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करु नका, आपल्या मुलांसाठी ते त्रासदायक ठरु शकते. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

Daily Horoscope

मकर :

अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. चाकरमान्यांनी सावधगिरीने काम केले पाहिजे.

Daily Horoscope

कुंभ :

कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा.

Daily Horoscope

मीन :

तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. पत्नी व अपत्य यांचाकडून अनुकूल स्थिती मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील.

Daily Horoscope

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT