Daily Horoscope 27 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 27 November 2024: आज 'या' धनलाभ होण्याची शक्यता आहे, ती रास तुमची तर नाही ना?

Daily Horoscope 27 November 2024: मेष ते मीन सर्व राशींचं भविष्य मराठीमध्ये जाणून घ्या

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - जोडीदारासोबत काही मानमुटाव असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा.

वृषभ - तुमच्या कष्टांचे फळ दूर नाही मात्र त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.

मिथून - बारीकसारीक गोष्टींमुळे खचून न जाता काम करत राहणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे.

कर्क - आरोग्याची हेळसांड होईल अशा गोष्टी करणं टाळा.

सिंह - अनेकांची मदत करणं हा तुमचा स्वभाव आहे, यामधून तुम्हाला फायदा देखील मिळणार आहे.

कन्या - घरच्यांसोबत काहीसे वाद होतील, मात्र अशावेळी संयम महत्वाचा.

तूळ - नोकरीची एखादी संधी चालून येईल, किंवा व्यवसायात भरपूर फायदा मिळेल.

वृश्चिक - आज धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु - विद्यार्थी मंडळींसाठी आजचा दिवस उत्तम आहे, अभ्यास करा यश मिळेल.

मकर - जबाबदाऱ्यांचं ओझं वाटू शकतं, मात्र तुम्ही मागे फिरू शकणार नाही हे लक्ष्यात असुद्या.

कुंभ - पैसे गुंतवण्यासाठी आजचा दिवस छान आहे.

मीन - अपघातांपासून सावध राहा, स्वतःकडे लक्ष द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT