मेष - आज तुमच्याकडून काही विशेष काम घडणार नाही.
वृषभ - जमिनीचे व्यवहार आज सुटणार आहेत.
मिथून - तुम्हाला भरपूर काम करून स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा निर्माण होईल.
कर्क - आज वाहनं चालवू नका, दूरच प्रवास टाळा.
सिंह - कष्ट भरपूर कराल मात्र लाभ मिळणार नाही.
कन्या - आज आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत, काळजी घ्या.
तूळ - धनलाभ होईल, मात्र लगेच हे पैसे खर्च करू नका.
वृश्चिक - घरच्यांची काळजी वाटेल, मन चिंतीत राहील.
धनु - आजच आदिवासी आनंदाने घालवणार आहात.
मकर - बाहेरील पदार्थ खाणं टाळावं, यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
कुंभ - तुम्ही काम करताय मात्र फायदा भलत्याचा होतोय का हे तपासून घ्या.
मीन - प्रवासामुळे ताणतणाव वाढू शकतो. शांतता बाळगण्याचा प्रयत्न करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.