Daily Horoscope 06 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 06 December 2024: आज 'या' राशीच्या लोकांना आयुष्याचा जोडीदार भेटण्याची संभावना आहे

Daily Horoscope 06 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

आजचे राशिभविष्य

मेष: इतर लोकं तुमच्याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष देणं टाळा.

वृषभ: विद्या तुमच्या नशिबात आहे, त्यामुळे अभ्यासाचा ताण घेऊ नका.

मिथुन: तुमच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून कोणी दुखावलं जाऊ नये याची काळजी घ्या.

कर्क: तुम्हाला अनेक गोष्टी हव्या आहेत पण त्या स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवण्याचा प्रयत्न करा.

सिंह: आज तुम्हाला काहीसा पित्ताचा आणि कफाचा त्रास जाणवू शकतो.

कन्या: तुम्ही मुळातच कर्तृत्ववान आहात, त्यामुळे काळजी नसावी.

तूळ: आयुष्यात जेवढा समतोल साधाल तेवढे यशस्वी होणार आहात.

वृश्चिक: आज जुनी बंधनं मागे सारून नवीन सुरुवात करणार आहात.

धनु: आरोग्याला जपा, विशेष करून मानसिक आरोग्याची काळजी घ्या.

मकर: आज लग्न जुळण्याची संभावना अधिक आहे.

कुंभ: तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय हे तपासून पाहा.

मीन: प्रवास घडतील आणि सुखकर असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT