Zuari Bridge Inauguration  Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge Inauguration : झुआरी पूल उद्घाटनासाठी सज्ज; पाहा छायाचित्रे

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे.

Kavya Powar
Zuari Bridge Inauguration

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवीन झुआरी पुलाचे आज 29 डिसेंबर रोजी सायंकाळी उद्घाटन होत आहे. 

Zuari Bridge Inauguration

 केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होणार आहे. 

Manohar Parrikar

पर्रीकरांच्या शब्दांखातर या संपुर्ण प्रकल्पासाठी नितीन गडकरी यांनी दोन हजार कोटींचा निधी सहज मंजूर केला होता.

Zuari Bridge Inauguration

थोड्याच वेळात पुलाचे उद्घाटन होणार असून त्यासाठी नागरिक पुलावर गर्दी करत आहेत.

Zuari Bridge Inauguration

यावेळी कडक पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.

Zuari Bridge Inauguration

अटल सेतूनंतर झुआरी पुलासारखा गोव्यातील मोठा प्रकल्प नितीन गडकरी यांच्यामुळचे मार्गी लागला.

Zuari Bridge Inauguration

अवजड वाहने जाण्यासाठीची मोठी सोय या पुलामुळे झाली आहे.

Zuari Bridge Inauguration

थोड्याच वेळात पुलाचे उद्घाटन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT