Yuri Alemao At Goa Asembly Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: पर्यटनमंत्र्यांनी आदर्श उदाहरण समोर ठेवले; युरींकडून कौतुक

Yuri Alemao Praises Rohan Khaunte: पर्यटन प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियमन प्रस्तावित विधेयकाचा मसुदा लोकांसाठी खुला ठेवल्याने पर्यटनमंत्री खंवटे यांचे कौतुक

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा पर्यटन प्रोत्साहन, व्यवस्थापन आणि नियमन प्रस्तावित विधेयकाचा मसुदा लोकांच्या सूचनांसाठी खुला ठेवल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी कौतुक केले आहे. मंत्र्यांनी या निर्णयाने इतरांसमोर एक आदर्श उदाहरण समोर ठेवल्याचेही त्यांनी नमूद केले

प्रश्नोत्तर तासाला वरील विधेयकासंबंधीचा तारांकित प्रश्न युरी आलेमांव यांनी उपस्थित केला होता. या विधेयकाचा मसुदा तयार होताच आमदारांचीही एक बैठक मंत्र्यांनी बोलावली आणि त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. अशाचप्रकारे सर्वाना विश्वासात घेऊन या गोष्टी पुढे जाणे अपेक्षित असल्याचे युरी यांनी सांगितले.

हा मसुदा तयार करण्यासाठी एका संस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेने १ कोटी ३७ लाख रुपये बिल सादर केल्याचा दावा आलेमाव यांनी केला. यावर पर्यटन मंत्र्यांनी आक्षेप घेत ही अर्धवट माहिती असल्याचे सांगितले. यावर स्पष्टीकरण देताना मात्र म्हणाले की, पहिल्या टप्प्यात या संस्थेने केवळ ३५ लाख व अन्य खर्च मिळून एकूण ४१ लाख रुपयांचे बिल सादर केले. दुसऱ्या टप्प्यातील बिल अद्याप संस्थेने सादर केले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT