Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: आमदारांचा विशेषाधिकार तो काय? आलेमाव यांचा प्रश्न

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा आलेमाव यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे विषय उपस्थित केला

गोमन्तक डिजिटल टीम

विधानसभा संकुल सुरक्षित आहे का, याविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याला उद्देशून सादर केलेला प्रश्न कामकाजात का समाविष्ट केला नाही, अशी विचारणा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत केली.

ही माहिती आमदार विचारू शकत नाहीत. मात्र, माहिती हक्क कायद्याखाली ती माहिती दिली जाते. मग आमदारांचा विशेषाधिकार तो काय, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

विधानसभेचे कामकाज आज सुरू झाले तेव्हा आलेमाव यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT