Drugs Accused arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणात बिहारच्या तरुणाला अटक

50,000 हजार किमतीचा गांजा

Kavya Powar

Drugs Accused Arrested : राज्यातील अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणात पोलीस नेहमीच सतर्क असतात. काल (रविवार) होंडा येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, पीएसआय विराग पवार आणि पोलीस कॉंस्टेबल गौरेश नाईक, प्रशांत सुतार, प्रसन्ना नाईक, निखिल गावस आणि प्रणय गवस यांच्या नेतृत्वात होंडा येथे अमली पदार्थांवर छापा टाकला आणि आरोपी सूरज रामप्रताप शाह (32, कुंभारजुवे, मूळ-बिहार) याला अटक करण्यात आली आहे.

आरोपीकडून पोलिसांनी सुमारे 50,000 हजार किमतीचा गांजा जप्त केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये असून संबंधित घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT