Goa YOUTH CONGRESS Dainik Gomantak
गोवा

'युवक काँग्रेस' लोकविरोधी धोरणे उघडकीस आणेल - अमित पाटकर

भाजप सरकारवर युवक काँग्रेसचा वॉचडॉग असेल

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा प्रदेश युवक काँग्रेस संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद मार्डोळकर यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याची कामगिरी चोख बजावली आहे. मला विश्वास आहे की, युवक काँग्रेस भाजप सरकारवर वॉचडॉग राहील आणि त्यांची लोकविरोधी धोरणे आणि घोटाळे उघडकीस आणेल, असे काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. (YOUTH CONGRESS WILL BE WATCHDOG ON BJP GOVERNMENT - AMIT PATKAR )

पणजी येथे गोवा प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी अमित पाटकर बोलत होते. या बैठकीला भारतीय युवक काँग्रेसच्या सचिव श्रीमती रिची भार्गव आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद मार्डोळकर आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना अ‍ॅड. वरद मार्डोळकर म्हणाले की, "युवा जोडो बूथ जोडो" मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी कठोर परिश्रम करू. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तरुण महिलांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT