Yoga  Dainik Gomantak
गोवा

Agonda News : योगामुळेच आपले जीवन सुखी व आनंदी : शोभा भिडे

Agonda News : यावेळी योग शिक्षिका शोभा भिडे यांनी सांगितले की, आज आपल्या खाण्या-पिण्याच्या माध्यमातून विविध आजार होत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda News : आगोंद, मास्तीमळ, काणकोण येथील मेघना रवींद्र गावकर यांच्या निवासस्थानी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे आयोजित योग शिबिराचा १५ हून अधिक स्थानिक महिलांनी लाभ घेतला.

यावेळी योग शिक्षिका शोभा भिडे यांनी सांगितले की, आज आपल्या खाण्या-पिण्याच्या माध्यमातून विविध आजार होत आहेत.

मीठ, साखर, तेलयुक्त पदार्थ आणि वेळ काळाचे पालन न करता जे जे पदार्थ आपण खातो, त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत असतो.

म्हणून अल्प आहार व योगा करणे आवश्यक आहे. योगामुळेच आपले जीवन आनंदी आणि सुखी होऊ शकतेa. या शिबिरात मास्तीमळ येथील महिला गटाच्या सदस्या आणि सनातन संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT