गोवा मुक्ती स्मरणार्थ INS गोमंतकतर्फे पुष्पहार अर्पण

 

Pradip Naik

गोवा

गोवा मुक्ती स्मरणार्थ INS गोमंतकतर्फे पुष्पहार अर्पण

गोवा क्षेत्राचे ध्वजाधिकारी कमांडिंग, यांनी 19 डिसेंबर 2021 रोजी आय एन एस गोमंतक येथील युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला.

दैनिक गोमन्तक

वास्को: गोवा मुक्ती स्मरणार्थ (Goa Liberation Day) आयएनएस (INS) गोमंतक येथे पुष्पहार अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त, रिअर अॅडमिरल फिलिपोस जी प्यनुमूतिल, गोवा क्षेत्राचे ध्वजाधिकारी कमांडिंग, यांनी 19 डिसेंबर 2021 रोजी आय एन एस गोमंतक येथील युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. समारंभपूर्वक गार्ड ऑफ ऑनर (Guard of Honor) सादर करण्यात आला आणि दोन मिनिटे गोवा मुक्ती मिळवून दिलेल्या ऑपरेशन दरम्यान नौदलाच्या शूर खलाशांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचा आदर म्हणून मौन पाळण्यात आले.

गोवा मुक्ती स्मरणार्थ INS गोमंतकतर्फे पुष्पहार अर्पण

आयएनएस गोमंतक येथील युद्ध स्मारक 18 डिसेंबर 1961 रोजी भारतीय नौदलाने अंजदीप बेट आणि गोवा, दमण आणि दीवचा प्रदेश पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी हाती घेतलेल्या ओपी विजय दरम्यान आपले प्राण बलिदान देणाऱ्या सात तरुण आणि शूर खलाशांच्या स्मरणार्थ बांधले गेले. नियमानुसार या समारंभाला गोवा येथील नौदल युनिटचे कमांडिंग अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोवा मुक्ती स्मरणार्थ INS गोमंतकतर्फे पुष्पहार अर्पण

गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवानिमित्त, रिअर अॅडमिरल फिलिपोस जी प्यनुमूतिल, गोवा क्षेत्राचे ध्वजाधिकारी कमांडिंग, यांनी 19 डिसेंबर 2021 रोजी आय एन एस गोमंतक येथील युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला त्यांच्यासोबत इतर नौदल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT