Worms in Mid Day Meal Dainik Gomantak
गोवा

Worms in Mid Day Meal: सावईवेरेतील माध्यमिक शाळेच्या माध्यान्न आहारात सापडल्या अळ्या; पालकांमध्ये संताप

अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयं सहाय्य गटांची तपासणी करण्याची मागणी

Kavya Powar

Worms in Mid Day Meal in savoi verem high school

फोंडा तालुक्यातील सावईवेरे आणि केरी येथील माध्यमिक शाळांमधील दिल्या जाणाऱ्या माध्यान्न आहारात अळ्या सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित घटनेची रीतसर चौकशी करण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अन्न आणि औषधे प्रशासनाने शाळांमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्या स्वयं सहाय्य गटांची तपासणी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT