Smart City Panjim 
गोवा

Smart City Panjim: रायबंदर येथे स्मार्ट सिटीच्या कामादरम्यान मजूराचा मृत्यू, एक जखमी

कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Smart City Panjim: स्मार्ट सिटीच्या कामादरम्यान पनवेली- रायबंदर येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मजूराचा मृत्यू झाला आहे तर, आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (दि.16) सकाळी हा अपघात झाला असून, कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आपच्या अमित पालेकर यांनी याप्रकरणी कंत्राटदार, स्मार्ट सिटी अधिकारी आणि संबधित सरकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कामागांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेता त्यांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT