Janman Utsav सर्वेक्षणला सर्व भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद  Dainik Gomantak
गोवा

'गोमन्तक'च्या सर्वेक्षणाचे कुठ्ठाळीत महिलांकडून स्वागत

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कुठ्ठाळी मतदारसंघातील साकवाळ येथे ह्या जनमन उत्सव (Janman Utsav) सर्वेक्षणाअंतर्गत महिलांची मते जाणुन घेण्यात आली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील (Goa) ३ लाख महिलांपर्यंत जाऊन त्यांच्या मनातील गोव्याबद्दलची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने दै.गोमन्तकने (Dainik Gomantak) घेतलेल्या जनमन उत्सव (Janman Utsav) सर्वेक्षणला सर्व भागातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कुठ्ठाळी मतदारसंघातील साकवाळ येथे ह्या सर्वेक्षणाअंतर्गत महिलांची मते जाणुन घेण्यात आली. त्यावेळी या सर्वेक्षणाचे येथील महिलांकडून स्वागत करण्यात आले. येथील महिलांची मते नोंदवून घेऊन त्यांना भविष्यात गोवा मारुती मंदिर परिसर आणि कसा असायला पाहिजे याचा अंदाज घेण्यात आला. कुडतरी मतदारसंघात वागुळे व पाचभाट या भागातील महिलांनी या सर्वेक्षणात भाग घेऊन आपली बहुमूल्य मते नोंदविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT