Crime News  Dainik Gomantak
गोवा

विकलेल्या फ्लॅटची पुन्हा विक्री, नावेलीत महिलेला 12 लाखांचा गंडा तर पर्वरीत दोन लाखांची चोरी

पर्वरी येथे बंगला फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Pramod Yadav

विकलेल्या फ्लॅटची पुन्हा विक्री करुन आके - नावेली येथील महिलेला 12 लाखांचा गंडा घातल्याचे समाेर आले आहे. तर, पर्वरीत बंगल्यात दोन लाखांची चोरी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकलेल्या फ्लॅटची पुन्ही विक्री करुन आके-नावेली येथील महिलेची बारा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेने फातोर्डा पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन संशयित भास्कर बेगारी (मूळ रा. आंध्र प्रदेश) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

तर, पीडीए कॉलनी, पर्वरी येथे बंगला फोडून दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

SCROLL FOR NEXT