Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

घाऊक बाजार सोपो ठेका 'एसजीपीडीए' कडून रद्द

नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी घाऊक मासळी बाजारांतील सोपो वसुली कंत्राटाबाबत होत असलेल्या तक्रारींची घेतली गंभीर दखल

दैनिक गोमन्तक

मडगाव: नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी घाऊक मासळी बाजारांतील सोपो वसुली कंत्राटाबाबत होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन दिलेल्या सूचनानंतर प्राधिकरणाचे सदस्यसचिव विनोद कुमार यांनी सदर कंत्राट रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.

(Wholesale market SOPO contract canceled by SGPDA)

फातर्पा येथील एकाला हे हंगामी कंत्राट दिले गेले होते. सदर व्यकतीनेच एसजीपीडीएला बाजाराची साफसफाई तसेच सोपो गोळा करण्यासाठी काही कामगार पुरविले होते. पण कोणतीच निविदा जारी न करता तसेच आवश्यक सोपस्कार पूर्ण न करता हे काम दिल्याने व सदर व्यक्ती ही केपे भाजप मंडळ पदाधिकारी असल्याने त्यावरुन वादळ उठले होते.

त्याची दखल घेऊन मंत्र्यांनी ट्वीटकरून सदर सचिवांना जबाबदार धरुन कारवाईचा इशारा दिला यानंतर सुत्रे हलली आणि आदेश निघाला. कंत्राट रद्द करताना संबंधित अटीनुसार काम करत नसल्याचे कारण दिले गेले आहे; मात्र संबंधित व्यक्तीने या आरोपांचे खंडन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT