Govind Gawade, Goa Gomantak Photo
गोवा

Goa: विरोधकांनी दहा वर्षात काय केले : गावडे

Goa: सत्तेसाठी, स्वार्थासाठी तडजोडी, अन् आता `आप’शी Aap हातमिळवणी

Sanjay Ghugretkar

खांडोळा : प्रियोळ, मडकई मतदारसंघातून निवडून येऊन सतत सत्तेत असूनही विरोधकांनी काय केले, गेल्या दहा वर्षांत काहीच विकास झाला नाही. फक्त सत्तेसाठी, स्वार्थासाठी तडजोडी केल्या असून आता ‘आप’शी Goa Aap हातमिळवणी सुरू आहे, असे मत कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मंत्री गावडे पुढे म्हणाले, Govind Gawade विरोधक आवश्यकता नसताना कोणत्याही मुद्यावर जनतेची दिशाभूल करीत आहेत. शासन ऑनलाईन प्रश्न, पाणीप्रश्नावर सरकार नेमकेपणाने योजना राबवत आहे. दोन्ही प्रश्नावर शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तरीसुद्धा विरोधक बेताल वक्तव्ये करतात. कारण भाजप सरकारने केलेला विकास पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. म्हणून ते दररोज वेगवेगळ्या पक्षाशी युती करण्यासंदर्भात वक्तव्ये करीत आहेत. सातत्याने सत्तेत राहूनही काहीच विकास करू न शकल्यामुळे अस्तित्वासाठी इकडे-तिकडे धावाधाव करीत आहेत.

लज्जास्पद बाब
गोव्याचा Goa MGएक स्थानिक पक्ष म.गो.ची उज्ज्वल परंपरा आहे. पण सध्या हा पक्ष खासगी झालेला आहे. हा पक्ष वाढविण्यासाठी काही न करता, आपली मालमत्ता समजून पक्षाची वाढ केलेली नाही. उलट दिल्लीच्या ‘आप’कडे हातमिळवणी सुरू ठेवली आहे. ही लज्जास्पद बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

CBI अधिकारी बनून फसवणूक! बंगळुरुतील सॉफ्टवेअर इंजिनिअरला 32 कोटींचा गंडा, मानसिक त्रासाने बिघडली महिलेची तब्येत

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

SCROLL FOR NEXT