Alex Reginald Lawrence Dainik gomantak
गोवा

'कुडतरीतून आमचा रेजिनाल्डला पाठिंबा नाही'

40 सही मतदारसंघात उमेदवार उभे करणार

दैनिक गोमन्तक

मडगाव : कुडतरीत भाजपा (BJP) स्वतःचा उमेदवार उभा करणार आहे. अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे (Sadanand Tanawade) यांनी केला. तानावडे यांनी आज नावेली मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत प्रचारात भाग घेतला.

यावेळी पत्रकारांनी त्यांना कुडतरी बद्दल विचारले असता, रेजिनाल्ड आम्हाला भेटले होते, त्यांनी आमचा पाठिंबा मागितला मात्र आम्ही तो नाकारला आहे. आम्ही यावेळी प्रथमच 40 सही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे करणार अशे तानावडे म्हणाले. मडगाव (Margao) आणि नावेली या दोन्ही मतदारसंघात भाजपचेच उमेदवार जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT