Water pipeline busted at Siolim Dainik Gomantak
गोवा

शिवोलीत पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी, रस्त्याचंही नुकसान

मोठ्या-प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा प्रश्न उद्भवला

दैनिक गोमन्तक

शिवोलीत पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी झाली. पाईपलाईन फुटली त्यावेळी अचानक मोठा आवाज झाल्याचे आसपासच्या नागरिकांनी सांगितले. पाईपलाईन फुटल्याने पाण्याची (water) मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे.

पाण्याची कमतरता पाहता शिवोलीत (Siolim) पाईपलाईन फुटल्याने परिसरात हे मोठ नुकसान मानल जात आहे. पाईपलाईन फुटल्याने याठिकाणच्या रस्त्याचंही नुकसान झाल आहे. मोठ्या-प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतुकीचा (Transportation) प्रश्न उद्भवला होता. याठिकाणी रस्त्यावर मोठे खंडे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT