Goa Water Supply Dainik Gomantak
गोवा

Goa Water Supply: माडेलमध्ये एकीकडे जलवाहिनी फुटली तर रस्ताही खचला; पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

खराब झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Water Supply: गोव्यात सध्या ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. यातच एक नवीन घटना घडली आहे. आम्यानी, माडेल थिवी येथे शिवोली आणि कळंगुटला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून रस्ता खचल्याचा प्रकार घडला आहे.

खराब झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. पण यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Goa Water Supply

गोव्यात हल्लीच मान्सूनपूर्व कामांनाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT