Police Dainik Gomantak
गोवा

Walking The Beat Police: कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी थिवीमध्ये “वॉकिंग द बीट”

अशा प्रकारची पायी गस्त नियमितपणे केली जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कोळवाल पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी जीवबा दळवी, सोमनाथ महाडिक, पीआय यांनी आज थिवी परिसरात “वॉकिंग द बीट” केले. या दरम्यान आजूबाजूच्या परिसराची तपासणी, भाडेकरू म्हणून राहत असलेल्याची तपासणी, समन्सची आणि वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.

Walking The Beat

दरम्यान या पेट्रोलिंग वेळी नंबर प्लेट नसलेली एक स्कूटर जप्त करण्यात आली असून त्या स्कुटरच्या मालकाच्या शोधासाठी पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत अनेक खटलेही दाखल करण्यात आलेत.

तसेच या भागांमध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व भागात अशा प्रकारची पायी गस्त नियमितपणे केली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. गोवा DGP जसपाल सिंग यांनी या मोहिमेत पुढाकार घेतला असून एसपी निधिन वलसन यांच्या देखरेखीखाली ही मोहिम पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT