Trinamool Congress Yashwant Sinha Dainik Gomantak
गोवा

NOTA ला मतदान करा पण भाजपला मत देऊ नका; तृणमूल काँग्रेस

भाजप हा आपला प्रचार चुकीच्या पद्धतीने करत आहे

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर तृणमूल (TMC) कॉंग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना यशवंत सिन्हा म्हणाले की भाजप (BJP) हा केवळ जुमले बाज पक्ष आहे. त्यामुळे जनतेने NOTA ला मतदान कराव किंवा तुमचे मत समुद्रात टाका, परंतु भाजपला मत देऊ नका अस मत मांडले आहे. तसेच भाजप हा आपला प्रचार चुकीच्या पद्धतीने करत आहे. भाजप फक्त जनतेला खोटी आश्वासने देत आहे. जनतेने या आश्वासनांना बळी पडू नये. सत्तेत आल्यानंतर भाजपला आपल्या आश्वासनांचा विसर पडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT