Volleyball Tournament 2023  Dainik Gomantak
गोवा

Volleyball Tournament : व्हॉलिबॉल स्पर्धेत हेडगेवार विद्यामंदिर विजेते

Volleyball Tournament : त्‍यांच्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Volleyball Tournament : डिचोली, १७ वर्षांखालील डिचोली तालुकास्तरीय मुलींच्या व्हॉलिबॉल स्पर्धेत साखळी येथील डॉ. के. ब. हेडगेवार विद्यामंदिराने विजेतेपद पटकावले. हे विद्यालय आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.

गोवा क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे आयोजित ही स्पर्धा पर्ये-सत्तरी येथील भूमिका मैदानावर पार पडली. विजयी संघात अन्वेषा गावस, वैष्णवी धावस्कर, सान्वी धावस्कर, ईशा सुर्लकर, अनामिका देसाई, विहा राणे सरदेसाई, अनन्या मिशाळ, वर्धा वळवईकर, ख़ुशी गावस, रिया गावस आणि शर्वरी गावस यांचा समावेश होता.

शारीरिक शिक्षक जय खर्बे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक सदानंद मिशाळ, व्यवस्थापन समिती आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक केले आहे. त्‍यांच्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT