Vijai Sardesai slams goa government on mining issue  Dainik Gomantak
गोवा

Goa Farming: गोव्यात सेंद्रिय शेती उत्पादन प्रचलित करणार! विजय सरदेसाई यांचे आश्वासन

गोव्यात सेंद्रीय शेती आणि किचन गार्डन या दोन्ही प्रकारात जागृती करण्याचे काम ग्रीन क्लबने हाती घेतले असून त्यांना त्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि गोव्याचे माजी कृषि मंत्री विजय सरदेसाई यांनी दिले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात सेंद्रीय शेती आणि किचन गार्डन या दोन्ही प्रकारात जागृती करण्याचे काम ग्रीन क्लबने हाती घेतले असून त्यांना त्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि गोव्याचे माजी कृषि मंत्री विजय सरदेसाई यांनी दिले.

(Vijay Sardesai promises to popularize organic farming in Goa)

ग्रीन क्लब ऑफ गोवा या संघटनेने आयोजीत केलेल्या किचन गार्डन आणि खत निर्मिती कार्यशाळेचे आज सरदेसाई यांनी उद्घाटन केले. यावेळी या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले डॉ. एलियात्रेओ व ज्युलीएट वाझ कार्नेरो यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध पिकावर जे आजार होतात त्यावर उपाय कसे घ्यावेत याचेही मार्गदर्शन करण्यात आले.

शहरात जागेअभावी भाज्या आणि अन्य तरेची लागवड जागेअभावी शक्य होत नाहीं अशा परिस्थितीत टेरेस किंवा गच्चीत हे पीक कसे घेता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलतांना ग्रीन क्लबचा हा उपक्रम संपूर्ण राज्यात नेण्यासाठी जे काय सहकार्य पाहिजे ते सर्व देण्याचे आश्वासन सरदेसाई यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT