Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती नको, गोव्यात सत्तेसाठी विरोधकांची एकजूट गरजेची; विजय सरदेसाईंनी स्पष्ट केलं युतीचं गणित

Vijai Sardesai Opposition Unity: केवळ फातोर्डासाठी आपल्याला काँग्रेसशी युती नको आहे. गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: केवळ फातोर्डासाठी आपल्याला काँग्रेसशी युती नको आहे. गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती पाहिजे, असा जो कोणी समज करून घेतला आहे, तो चुकीचा आहे. फातोर्डातील लोक आपल्याबरोबर आहेत. गोवा फॉरवर्ड पक्षाने सर्व मतदारसंघांमध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षासोबतच्या युतीसंदर्भात आपण आताच काहीही बोलणार नाही. त्याचप्रमाणे आपला पक्ष किती जागा लढवणार, हेही ३० जूननंतर जाहीर करू, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

SCROLL FOR NEXT