Vijay Sardessai casting his vote Dainik Gomantak
गोवा

गोव्यात परिवर्तनाची हीच योग्य वेळ, विजय सरदेसाईंनी बजावला मतदानाचा हक्क

गोवेकरांना देखील मतदान करण्याच आवाहन त्यांनी यावेळी केल होत

दैनिक गोमन्तक

गोव्यात विधानसभा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक तास मतदानासाठी शिल्लक राहिला आहे. मतदाना आधी प्रचंड राजकीय रणधुमाळी पाहायला मिळाली. एकीकडे स्टींग ॲापरेशनच्या माध्यमातून काही उमेदवार दुसऱ्या पक्षांत जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातच गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांचे फेसबुक अकाऊंट हॅक (Hack) झाल्याचे वृत्त समोर आले होते.

दरम्यान, आज मतदाना दिवशी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे, तसेच गोवेकरांना देखील मतदान करण्याच आवाहन केल आहे. फातोर्डा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्डच्या (Goa Forward) उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच गोव्यात परिवर्तनाची हीच योग्य वेळ असल्याचे सांगत युतीला मतदान करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT