Arrest

 

Dainik Gomantak 

गोवा

विनयभंग करणारा आरोपी अखेर गजाआड !

कोरगावच्या सतर्क स्थानिकांनी विनयभंगाचा आरोप असणाऱ्या आरोपीला पकडण्यात पेडणे पोलिसांना (Pernem Police) मदत केली आहे.

दैनिक गोमन्तक

कोरगावच्या (Korgao) सतर्क स्थानिकांनी विनयभंगाचा आरोप असणाऱ्या आरोपीला पकडण्यात पेडणे पोलिसांना (Pernem Police) मदत केली आहे. पीआय जिवबा दळवी (Jivba Dalvi) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बसमधून उतरुन पायी एकटीच आपल्या राहत्या घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन, तिचा शारीरिक विनयभंग केला. मात्र, कोरगाव गावातील सजग स्थानिकांनी परिस्थिती तात्काळ लक्षात घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला अडवून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Rajnikant Bind रा. बिहार असे आरोपीचे नाव आहे. त्याला आयपीसीच्या कलम 341, 354, 354-A आणि 354-D अंतर्गत अटक करण्यात आली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पीआय दळवी यांनी कोरगाव ग्रामस्थांच्या सतर्कतेबद्दल आणि कारवाईबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT