accidental death Dainik Gomantak
गोवा

बेकायदेशीर खाण वाहतुकीचा बळी, 19 वर्षीय नर्सचा अपघाती मृत्यू

अपघातस्थळी तणावपूर्ण परिस्थिती

दैनिक गोमन्तक

एका 19 वर्षीय तरुणीच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. दुधाळ-काले येथे हा अपघात झाला. विद्या वरक असे मृत महिलेचे नाव असून ती परिचारिका म्हणून काम करत होती.

या अपघातात तिची बहीणही जखमी झाली आहे. रस्त्यावर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या खाण (mining) वाहतुकीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने अपघातस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

Omkar Elephant: 'ओंकार'चा पुन्हा गोव्यात प्रवेश! मोपा परिसरात सध्या वावर; पिकांवर संकट, वनखात्याची धावपळ

SCROLL FOR NEXT