Venkaiah Naidu arrives in Goa Dainik Gomantak
गोवा

व्यंकय्या नायडूंचं गोव्यात आगमन

व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते उद्या राजभवनातील नवीन दरबार हॉलचे उद्घाटन

दैनिक गोमन्तक

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे आज सायंकाळी 6 वाजता गोव्यात हंसतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी गोवा राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटेकर आदी उपस्थित होते. नायडू दोन दिवसांच्या गोवा (goa) भेटीवर आले असून रात्री त्यांचा मुक्काम राजभवनवर असेल.

उद्या सकाळी 11 वाजता राजभवनातील (Raj Bhavan) नवीन दरबार हॉलचे उद्घाटन नायडू करणार आहेत. त्यासाठी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी नायडूंना खास पाचारण केले आहे. या हॉलमध्ये नवीन सरकारचा शपथविधी होणार असून उद्घाटनास मुख्यमंत्री (CM) प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच राज्यपालांसह इतर मान्यवर हजेरी लावणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT