Handloom Exhibition, Dainik Gomantak
गोवा

Vasco News : वास्को येथे हॅण्डलूम प्रदर्शनाचे उद्‍घाटन, ग्राहकांचा प्रतिसाद

नगरसेविका साळकर यांच्या हस्ते उद्‍घान झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, विविध राज्यातील कारागीर उत्तम आणि आकर्षक वस्तू तयार करतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन मुरगावच्या नगरसेविका शमी साळकर यांनी केले.

राजस्थान हॅण्डलूम, हैंडीक्राफ्ट अॅण्ड ज्वेलरीच्या विक्री आणि प्रदर्शनाला वास्को रेसीडेंन्सीमध्ये सुरवात झाली आहे. नगरसेविका साळकर यांच्या हस्ते उद्‍घान झाले.

यावेळी रेश्मा फडते, अश्विनी रायकर, नेहा बिंगेकर, आयोजक महावीर छल्लानी व इतर मान्यवर उपस्थित होते.

भारताच्या पूर्वेकडील ग्रामीण कारागिरांनी तयार केलेले हस्तशिल्प, ओडिशा टाय आणि डाई, ड्रेस मटेरिअल आणि साड्या, दागिने, बेडशिट्स, फर्निचर, लाकडी खेळणी, बंजारा पिशव्या, कुर्ते, लेडीज टॉप्स, मुलांचे कपडे आणि बरेच काही प्रदर्शनात उपलब्ध आहे.

नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Viral Video: हातात काठी नाही, मनात भीती नाही! महिलांनी चक्क अजगराला दोरीने बांधलं अन् शेताबाहेर नेलं; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांना जनतेचा वेढा

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

SCROLL FOR NEXT