Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: वास्‍को बसस्थानकाचे काम पावसाळ्‍यापूर्वी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील, आमदार साळकर यांची ग्वाही

Vasco Bus Stand Renovation: वास्को कदंब बसस्थानकाचे काम पावसापूर्वी सुरु करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.

Sameer Amunekar

वास्को : वास्को कदंब बसस्थानकाचे काम पावसापूर्वी सुरु करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. व्होळांत-भोवतेर भागात पेव्हर्स घालण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी साळकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षात वास्कोवासियांनी जो विकास पाहिला नव्हता, तो आता त्यांना पाहण्यास मिळणार आहे. लहान मोठे प्रकल्प मार्गी लागणार आहे.

सरकार तसेच मुख्यमंत्र्यावर आपला विश्र्वास असल्याने ही कामे मार्गी लागत आहेत. आज ठिकठिकाणी भू गटारांची कामे सुर आहेत. जीर्ण वाहिन्या बदलण्यात येत आहेत.

दरम्यान, नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी आमदार साळकर यांच्या कामाचे कौतुक केले. यापूर्वी विकासकामे रखडली होती.

यामागील कारण कदाचित कंत्राटदाराकडे होणारी लेन-देन, टक्केवारी कारणीभूत असावी, असा दावा त्यांनी केला. आम्हाला पैसे नको आहे, लोकांची कामे झालेली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT