Valanka Alemao  Dainik Gomantak
गोवा

Football Federation: वालंका आलेमाव यांनी मोडली 85 वर्षांची परंपरा

चर्चिलकन्या वालंका आलेमा यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीवर झाली निवड

Sumit Tambekar

पणजी: चर्चिलकन्या वालंका आलेमा यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीवर निवड झाली आहे. भारतीय फुटबॉल महासंघाच्या 85 वर्षांच्या इतिहासात निवडून आलेल्या वालंका या पहिल्या महिला ठरल्या आहेत. एका महिलेसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारिणीत प्रवेश मिळवणे पुरुषांपेक्षा अधिक कठीण असल्याचे वालंका यांनी म्हटले आहे.

(Valanka Alemao has been elected to the Executive Committee of the All India Football Federation)

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भारतीय फुटबॉल महासंघांची निवडणूक शुक्रवारी नवी दिल्ली येथे झाली.यावेळी महासंघाच्याअध्यक्षपदी कल्याण चौबे यांची निवड झाली आहे.या निवडणुकीत 34 राज्य संघटनांनी मतदान केले आहे. यापैकी 33 मते कल्याण चौबे यांना मिळाली आहेत. तर माजी भारतीय फुटबॉलपट्टू बायचुंग भुतिया यांना केवळ एक मत मिळाले आहे.

एक गोमंतकिय म्हणून मला महासंघात निवड झाल्याचा मला अभिमान आहे. गोवा हा भारतीय फुटबॉलसाठी महत्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. गोव्याचे प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांना एक होऊन काम करणे गरजेने असल्याचे ही त्यावेळी बोलताना म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT