Usgaon  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic: पर्यटकांच्या वाहनांमुळे उसगाव, खांडेपारमध्ये वाहतुक कोंडी; आठवडाभरात चार अपघात

उसगाव ते खांडेपार महामार्गावर गेल्या आठवडाभरात चार अपघात घडले आहेत.

दैनिक गोमन्तक

Usgaon: गोव्यात नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. कर्नाटकातून मोले-उसगावमार्गे फोंडा व पणजीला जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे खांडेपार भागात वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत.

कर्नाटक राज्यातील बेळगाव, हुबळी तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर व इतर राज्यांतून गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली असल्याने खांडेपारच्या जुन्या पुलावर वाहनांची कोंडी होत आहे.

परराज्यांतील चालकांना गोव्यातील रस्त्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे सत्र सुरूच असून उसगाव ते खांडेपार महामार्गावर गेल्या आठवडाभरात चार अपघात घडले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT