Supreme Court on Mahadayi water issue  Dainik Gomantak
गोवा

Supreme Court on Mahadayi: म्हादई पाणी प्रश्नी सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी पुढील सुनावणी

याचिका दाखल करून घेतली

Akshay Nirmale

Supreme Court on Mahadayi Water Issue: म्हादई पाणी वाटप प्रकरणी सुप्रीम कोर्टाने विशेष याचिका दाखल करून घेतली यावर 28 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयासमोर हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

म्हादई जल न्यायाधिकरणाचा आदेश आणि म्हादई नदी कळसा-भांडुरा प्रकल्पांतून पाणी वळवण्याशी संबंधित प्रकरणी आज, 10 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या बोर्डावर सुनावणीसाठी सूचीबद्ध केले होते.

तब्बल तीन वर्षानंतर या विषयावर सुनावणी झाली. गोवा सरकारने कर्नाटकविरूद्ध एसएलपी-सी क्रमां 193212/2019 दाखल करण्यात आली होती. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने गोव्याविरूद्ध दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT