Unknown dead body of a female found at Miramar beach Dainik Gomantak
गोवा

मिरामार बीचवर अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला

मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात; पोलीस घटनास्थळी दाखल

आदित्य जोशी

पणजी : पणजीत मिरामार बीचवर आज सकाळी एक अनोळखी मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह एका महिलेचा असून महिलेने आत्महत्या केली की अन्य कारणाने तिचा मृत्यू झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉमध्ये पाठवण्यात येणार आहे.

(ही बातमी आताच ब्रेक झाली असून आम्ही ती अपडेट करत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT