Goa G20 Meet | Dr. Mansukh Mandaviya Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Summit 2023: केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पणजीतील प्रधानमंत्री जनौषधी केंद्राला भेट

G20 च्या प्रतिनिधींसोबतही चर्चा

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa G20 Summit 2023: गोव्यात G20 च्या आरोग्यविषयक कृतीगटाची दुसरी बैठक सध्या गोव्यात पणजी येथे सुरु आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी उपस्थिती दर्शवली.

डॉ. मांडवीय यांनी G20 च्या काही प्रतिनिधींशी संवादही साधला तसेच त्यांनी पणजीतील प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परीयोजना केंद्रालाही भेट दिली.

येथे डॉ. मांडवीय यांनी G20 च्या प्रतिनिधींची चर्चा केली. या जनौषधी केंद्रातील स्वस्त औषधे, सॅनिटरी नॅपकिन आणि इतर उत्पादनांची माहितीही डॉ. मांडवीय यांनी परदेशी पाहुण्यांना दिली. याबाबतचा व्हिडिओही समोर आला आहे.

दरम्यान, सध्या G20 समुहाचे अध्यक्षपद भारताकडे आहे. काल सोमवारी या बैठकीत पहिल्या दिवशी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. विनोद के. पॉल उपस्थित होते.

आग्वाद किल्ला परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि डिनरद्वारे G20 च्या बैठकीच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT