Police Investigation Dainik Gomantak
गोवा

फोंडा बसस्थानकानजीक आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

पोलिसांचा तपास सूरू आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: नवीन KTC बसस्थानकानजीक एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहवर व्रण असल्याने घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून अधिक तपास चालू आहे. (Crime News Goa)

मयताचे नाव नंदकुमार रजाक आहे. त्याचे वय 45 असून तो मूळ बिहार राज्याचा रहिवाशी होता. सध्या तो वारखंडे फोंडा येथे कामानिमित्त भाड्याच्या खोलीत राहत होता. मयत विवाहित असून पत्नी मूळ गावी आहे. मयताला मूलबाळ नाही. मयत मद्यपी असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. वाहनाला धडकल्याने डोक्याला खोल जखम होऊन मृत्यू झाल्याचा पोलिसांचानी दावा केला आहे. मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवलत आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT