Goa IIT Dainik Gomantak
गोवा

Sanguem IIT: सांगे आयआयटी प्रश्न चिघळणार? उगे ग्रामसभेने केला समर्थनार्थ ठराव

...म्हणून आयआयटी प्रकल्प सांगेतच व्हावा

दैनिक गोमन्तक

अनेक महिन्यापासून गोव्यात सांगे आयआयटी प्रस्तावित प्रकल्पाचा मुद्दा गोव्यात चर्चेत आहे. स्थानिकांनी या प्रस्तावाला विरोध करत आपल्या परंपरागत जमिनी जाणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. अन् यातून विरोध सुरु झाला. या पार्श्वभूमीवर आता उगे पंचायतीने या प्रकल्पाचे समर्थन केले आहे.

(Ugem Panchyat resolves to support the proposed IIT project in Sanguem)

मिळालेल्या माहितीनुसार पेडणे तालुक्यातील उगे येथे आज ग्रामसभा पार पडली यावेळी उगे ग्रामस्थांनी सांगे आयआयटी प्रस्तावित प्रकल्पाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर केला आहे. यामूळे आता गोवा सरकारने घेतलेल्या भुमिकेला नागरीकांचे समर्थन मिळत असल्याचे चित्र कमी प्रमाणात का असेना, मात्र दिसू लागले आहे.

सांगे आयआयटी प्रश्न चिघळणार?

राज्य सरकारने हा प्रकल्प विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट करत याचे समर्थन केले आहे. यातच आता नागरीकांनी ही या भुमिकेचे समर्थन करणे सुरु केले आहे. त्यामुळे या पुर्वी सुरु असलेला सांगे स्थानिकांचा विरोध अन् उगे ग्रामस्थांचे समर्थन यामुळे वेगवेगळ्या दोन प्रवाहाने हा प्रश्न चिघळणार का ? असा सवाल राज्यभरातून विचारला जात आहे.

...म्हणूनच आयआयटी प्रकल्प सांगे येथेच व्हावा

आयआयटी प्रकल्प सांगे येथे व्हावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प सांगे तालुक्याचा कायापालट करेल. शिक्षणासारख्या पवित्र कामासाठीचा हा प्रकल्प असून प्रदूषण विरहित आहे.नम्हणूनच हा प्रकल्प सांगे येथे व्हावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. अशी भुमिका सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT