Curchorem News: Dainik Gomantak
गोवा

Curchorem News: कुडचडेत झाड कोसळून दुचाकी, चारचाकीचे नुकसान

सुदैवानी जिवितहानी नाही

गोमंतक ऑनलाईन टीम

Curchorem News: कुडचडे येथे अपोलो फार्मसीजवळ शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी बाजारपेठेत अचानक एका झाडाची मोठी फांदी कोसळली. फांदी कोसळली तेव्हा तिथे कुणी उभे नव्हते. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. तथापि, या घटनेत दोन दुचाकी, एका कारचे नुकसान झाले आहे.

फांदी पडताना आवाज झाला. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर येथील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. ज्या झाडाची फांदी कोसळली आहे ते सुकलेली आहे. दरम्यान, झाडाच्या वठलेल्या आणि धोकादायक फांद्या हटवाव्यात अशी मागणी स्थानिकांतून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

अपोलो फार्मसीसमोर पाकिंगमध्ये दुचाकी उभ्या करण्यात आल्या होत्या. त्या पाठीमागे एक स्विफ्ट कार थांबली होती. दुचाकीवर ही फांदी कोसळली. तसेच त्या फांदीचा एक भाग कारच्या पाठीमागच्या दरवाज्यावर पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT