Bicholim: हरवळे आणि साळ हे दोन गाव पुराच्या विळख्यात Dainik Gomantak
गोवा

Bicholim: नद्या फुटल्या, डिचोलीत हाहाकार; गावं पुराच्या वेढ्यात

डिचोलीतील (Bicholim) हरवळे आणि साळ हे दोन गाव पुराच्या (Flood) विळख्यात अडकले आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: कोसळधार पर्जन्यवृष्टीमुळे (Rain) डिचोलीत (Bicholim) सर्वत्र हा:हाकार माजला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांनी (River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. डिचोलीतील हरवळे आणि साळ हे दोन गाव पुराच्या विळख्यात अडकले आहेत. घरांनी पाणी घुसल्याने सुपाचीकोंड-हरवळे येथील नागरिकांना तर सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याची पाळी आली आहे. (Two villages in Bicholim are in grip of flood)

Bicholim: हरवळे आणि साळ हे दोन गाव पुराच्या विळख्यात

साखळीसह डिचोलीतील सखल भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोसळधार पावसामुळे मध्यरात्रीपासून डिचोलीसह साखळीतील वाळवंटी आणि साळ गावातून वाहणाऱ्या शापोरा नद्यांचे पाणी वाढताना धोक्याची पातळी गाठली. पहाटे नद्यातील पाणी बाहेर फुटले. आपत्कालीन यंत्रणा, अग्निशमन दल आदी बचाव पथकांनी मदतकार्य सुरु केले आहे. सकाळी पावणे सात वाजल्यापासून हरवळेत पुराच्या वेढ्यात अडकलेल्यांना घराबाहेर काढण्यास सुरवात करण्यात आली. परिस्थितीवर डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित हे परीस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT